Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.

कालांतराने समाज व्यवस्थेत जेव्हा तो रहायला लागला असेल तेव्हा नक्कीच आपापसात वादावादीला (लफड्यांना) सुरुवात झाली असेल…आणि थोड्या थोड्या भाषेची पण सुरुवात झाली असेल. अशावेळी शिव्यांचा जन्म होणं ही काळाची गरज होती.असं म्हणता येईल की शिव्यांचा जन्म भाषेच्या अगदी सुरुवातीचा आणि बाकी भाषेचा सर्वांगीण विकास थोडा उशिरानेच झाला असावा. त्यामुळे ढोबळ मानाने शिव्यांचे वर्गीकरण प्राच्य आणिContinue reading “Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.”