बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar

बुलबुलची रोजनिशी                              बऱ्याच दिवसांपासून बायकोची भुणभूण चालू होती की लवकर घर बांधू पण तिला आवडेल अशी जागा मिळत नव्हती. आज पेपर मधली जाहिरात वाचली की  “बनाना रिपब्लिक” मध्ये काही जागा उपलब्ध आहेत. बायकोला जागा आवडली पण डायरेक्ट उन्हात आपली पोरं काळीContinue reading “बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar”

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ) शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व भविष्यात शिव्यांचं वर्गीकरण कायदेशीर शिव्या आणि बेकायदेशीर शिव्या असं होईल असा माझा अंदाज आहे. विश्वास बसत नसेल तर आपल्या संसदेतील वादविवादच पहा. संसदेत वादविवाद घालताना वक्त्याला कोणते शब्द वापरायची परवानगी आहे आणि कोणते शब्द ‘अ-सांसदीय’ आहेत (अपशब्दांचं/शिव्यांचं हे गोंडस नाव) हे नियम आहेत. आणि कालबद्ध पद्धतीने वेगवगळेContinue reading “शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar”