बुलबुल ची रोजनिशी २ आज सकाळी माझ्या एका अनुभवी मित्राला जागा दाखवायला घेऊन गेलो. त्याचं टोपणनाव ‘बिबुशेठ’. त्याचा तुरा आम्हा सर्वांमध्ये मोठा. त्याने आत्तापर्यंत तीन चार घरं बांधली म्हणतात. शिवाय दोघी तिघी बुलबुलींबरोबर संसार पण केलाय! त्याचा ‘हा’ अनुभव जास्त महत्वाचा होता. प्लॉट ‘अॉल स्पाइस’ झाडावर आहे हे पाहून तो खूप खुश झाला. वातावरणात मसाल्याचाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी २…..Dr Rajendra Karambelkar”