बुलबुल ची रोजनिशी ६……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ६ आज एक नवीनच संकट निर्माण झालं.  सकाळी आमची ही घर रुळण्यासाठी घरट्यात शांत बसली होती‌ आणि अचानकपणे तिच्या डोळ्यावर झगमगाट झाल्यासारखं झालं. क्षणभर ती घाबरली. पण  दोन मिनिटांनी तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर शेजारचे काका निर्लज्ज पणे आमच्या हिचे फोटो काढत होते.  तिच्या अंगाचा तिळपापड तर झालाच पण मला समजलं तेव्हाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ६……Dr Rajendra Karambelkar”