बुलबुल ची रोजनिशी ७ आज मला किती आनंद झालाय काय सांगू तुम्हाला ? आज आमच्या हिने पहिलं अंडं घातलं. शिवाय हिला अजिबात त्रासही झाला नाही की कुणी वैद्याला बोलवावं लागलं. आता मी बाप होणार या कल्पनेनेच मला वेड लागलंय ! आमचं मुलांच्या संगोपनाचं काम पण लगेच सुरू झालं. आम्हाला हवेत उडताना कसंही वेडंवाकडं उडावं लागतं.Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ७….. Dr Rajendra Karambelkar”