बुलबुल ची रोजनिशी १३ आज सकाळी सकाळी कुलकर्ण्यांचा बोका झाडाखाली घुटमळून गेला तर दुपारी कोकिळा. काय क्रूर दिसते ती. या असल्या शत्रूंवर सतत पाळत ठेवणं भाग होतं. असे कोणी शत्रू घरट्याच्या जवळपास जर फिरकले तर मोठ्या हिमतीने त्यांच्यावर हल्ला करायला लागतो. आकाराने शत्रू कितीही मोठा दिसत असला तरी आम्ही नाही घाबरत कोणाला. आजचा अख्खा दिवसContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar”