बुलबुल ची रोजनिशी १५ आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच. म्हणाली — पिल्लांना उगाच एवढीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १५ & १६”