Watch “Mother’s love & Affection” on YouTube

बुलबुल ची रोजनिशी १९…………Dr Rajendra Karambelkar…Final part

बुलबुल ची रोजनिशी   १९ आमच्या कालच्या गडबडीवरून बिबुशेटला कळलं होतं की आम्ही घर रिकामं केलंय. सकाळी सकाळी आपल्या बायकोला घेऊन माझ्याकडे आला. त्यांना आमचं रिकामं घर वापरायला हवं होतं. आमच्यात आपलं घर आपण रिकामं केलं की दुसऱ्या कुटुंबाला वापरायला द्यायची पद्धत आहे (शिवाय त्यात बिबुशेटची बायको पण मला खूप आवडते) त्यामुळे त्यांना नाही म्हणण्याचाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १९…………Dr Rajendra Karambelkar…Final part”