Promises bore me

What bores you? Promises are meant to be broken, then why make them in the first place. To be promised by someone who definitely has no intention of keeping it…. then feeling let down…. nothing can be more boring I don’t want to make promises to anyone nor do I want anyone to make promisesContinue reading “Promises bore me”

TURK QUAKE….THE GODS ARE ANGRY

Floods, Earthquakes, Fires, Famines,Mudslides, Landslides, Cyclones, Tsunamis, Hurricanes are all an expression of God’s anger on the human race for their deceitful nature and wilful devastations of environment which God had gifted to them. Of recent man has forged ahead with test tube babies, artificial intelligence and robots, man is slowly iching towards even makingContinue reading “TURK QUAKE….THE GODS ARE ANGRY”

बुलबुल ची रोजनिशी १९…………Dr Rajendra Karambelkar…Final part

बुलबुल ची रोजनिशी   १९ आमच्या कालच्या गडबडीवरून बिबुशेटला कळलं होतं की आम्ही घर रिकामं केलंय. सकाळी सकाळी आपल्या बायकोला घेऊन माझ्याकडे आला. त्यांना आमचं रिकामं घर वापरायला हवं होतं. आमच्यात आपलं घर आपण रिकामं केलं की दुसऱ्या कुटुंबाला वापरायला द्यायची पद्धत आहे (शिवाय त्यात बिबुशेटची बायको पण मला खूप आवडते) त्यामुळे त्यांना नाही म्हणण्याचाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १९…………Dr Rajendra Karambelkar…Final part”

बुलबुल ची रोजनिशी १७ & १८..Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी   १७ आज दिवसभर पिल्लांची बडबड चालू होती.  त्यांना घरट्यातून बाहेर बरंच काही दिसत होतं आणि त्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल होतं. चि… म्हणजे आमची ‘ही’ त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देत होती. संभाषण खूप मजेदार होतं. उदाहरणार्थ…. छोटं पिल्लू: आपल्या घराबाहेर हे सगळं हिरवगार काय आहे ? चि: ती सगळी झाडं आहेत.Continue reading “बुलबुल ची रोजनिशी १७ & १८..Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी १५ & १६

बुलबुल ची रोजनिशी   १५ आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं‌ (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच. म्हणाली — पिल्लांना उगाच एवढीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १५ & १६”

बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी १३ आज सकाळी सकाळी कुलकर्ण्यांचा बोका झाडाखाली घुटमळून गेला तर दुपारी कोकिळा. काय क्रूर दिसते ती. या असल्या शत्रूंवर सतत पाळत ठेवणं भाग होतं. असे कोणी शत्रू घरट्याच्या जवळपास जर फिरकले तर मोठ्या हिमतीने त्यांच्यावर हल्ला करायला लागतो. आकाराने शत्रू कितीही मोठा दिसत असला तरी आम्ही नाही घाबरत कोणाला. आजचा अख्खा दिवसContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी   ११ आज मी बाप झालो !!! आमच्यात आम्ही पिल्लू झाल्यावर तो मुलगा की मुलगी पहातच नाही… मोठं झाल्यावर त्यांना आपोआप कळतंच की आपण कोण आहोत आणि मग ते आपला साथीदार पण बरोबर निवडतात… आणि त्यांची निवड कधीच चुकत नाही. असो. पिल्लांनी अंड्यातून डोकं बाहेर काढलं न काढलं आणि भुकेने रडायला सुरुवातContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ९/ बुलबुल ची रोजनिशी १०….. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ९ गेले दोन दिवस आळीपाळीने मी पण हिच्या बरोबर अंड्यांवर ‘गर्भसंस्कार’ करण्यात सहभाग घेतोय आणि हिला मधून मधून आराम करायला वेळ देतोय. माणसांमध्ये पुरुष लोक या बाबतीत अगदीच निरुपयोगी दिसतात. पिल्लू होईपर्यंत सगळे बिनकामाचे ! बुलबुल ७ एप्रिल २०२२. आज सकाळी काका कोणाला तरी कौतुकाने आमचं घर दाखवत होते. ते सांगतच होतेContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ९/ बुलबुल ची रोजनिशी १०….. Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ८….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ८ गेल्या आठवड्यात बिबुशेटच्या बायकोने म्हणे बुलबुलीमंडळात माता-बालसंगोपनावर लेक्चर दिलं होतं. आज हिने जेव्हा दुसरं अंडं घातलं तेव्हा मी गमतीने तिला म्हणालो की घरट्यात अजून एका अंड्यासाठी जागा आहे बरं का. तर म्हणते कशी की दोनच पिल्लं पुरे.  म्हणे आम्ही मंडळात ठराव केलाय छोट्या कुटुंबाचा. आमचं संभाषण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्हाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ८….Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ७….. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ७ आज मला किती आनंद झालाय काय सांगू तुम्हाला ? आज आमच्या हिने पहिलं अंडं घातलं. शिवाय हिला अजिबात त्रासही झाला नाही की कुणी वैद्याला बोलवावं लागलं. आता मी बाप होणार या कल्पनेनेच मला वेड लागलंय ! आमचं मुलांच्या संगोपनाचं काम पण लगेच सुरू झालं. आम्हाला हवेत उडताना कसंही वेडंवाकडं उडावं लागतं.Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ७….. Dr Rajendra Karambelkar”