Blog

डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस  

डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता करीत असताना अनेक अधिकारी, राजकिय नेते यांच्याशी संवाद साधण्याचा, विविध कारणांनी संबंध आला…त्यात भावलेली व्यक्ती म्हणजेच महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय… एकदम ‘रॉय’ल माणूस…त्यांना कधी अधिकारी म्हणून पाहिलं नाही…किंवा बडेजाव, अहंकार दिसला नाही…आपल्याच जगात मस्त असलेला माणूस… त्यांचा सहवास म्हणजे, एक तजेलदार गप्पाची मैफल…मनमुराद हसणं, व्यक्तContinue reading डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस  

मित्र नावाचा नातलग…ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा…… (लेखन…डॉ.महेंद्र वंटे…)

१९६५ चा जून महिना …चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो…. कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. …या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले… मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरीContinue reading “मित्र नावाचा नातलग…ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा…… (लेखन…डॉ.महेंद्र वंटे…)”

डॉ हेमंत चिक्लिकर यांचे हृदय स्पर्श करणारे पोस्ट

सालाबाद प्रमाणे या वर्षी रॉय कडे ख्रिसमस पार्टी नाही हा फार मोठा सांस्कृतिक धक्का आहे . वर्षानुवर्षे पंढरीच्या वारीला जाणाऱ्यांना अचानक वारी कॅन्सल झाल्यावर जसं वाटेल तसच काहीसं.रॉय हा माणूस नावाप्रमाणेच रॉयल .नावापुरताच ख्रिश्चन.एरवी पुरता गाववाला . ज्या सहजतेने चर्च ला जाईल,त्याच सहज पणें देव दर्शन ही घेईल .त्याच सहजपणाने दसऱ्याला जिजामाता रुग्णालयात वॉर्ड बॉयContinue reading “डॉ हेमंत चिक्लिकर यांचे हृदय स्पर्श करणारे पोस्ट”

Easter Sunday

The second warning appears in Mark 9:30–32 (and also in Matthew 17:22–23) as follows: He said to them, “The Son of Man is going to be betrayed into the hands of men. They will kill him, and after three days he will rise.” But they did not understand what he meant and were afraid toContinue reading “Easter Sunday”

Good Friday

Good Friday . .the day Christians commemorate Jesus Christ’s crucifixion. A day of grief, penance and fasting. The day is also known as Black Friday. Good Friday marks the end of Lent which is a 40-day fasting period for Christians. The day Jesus laid down his life for the sins of mankind, the day theContinue reading “Good Friday”

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.


Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.

%d bloggers like this: