बुलबुल ची रोजनिशी १५ & १६

बुलबुल ची रोजनिशी   १५ आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं‌ (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच. म्हणाली — पिल्लांना उगाच एवढीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १५ & १६”

बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी १३ आज सकाळी सकाळी कुलकर्ण्यांचा बोका झाडाखाली घुटमळून गेला तर दुपारी कोकिळा. काय क्रूर दिसते ती. या असल्या शत्रूंवर सतत पाळत ठेवणं भाग होतं. असे कोणी शत्रू घरट्याच्या जवळपास जर फिरकले तर मोठ्या हिमतीने त्यांच्यावर हल्ला करायला लागतो. आकाराने शत्रू कितीही मोठा दिसत असला तरी आम्ही नाही घाबरत कोणाला. आजचा अख्खा दिवसContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी   ११ आज मी बाप झालो !!! आमच्यात आम्ही पिल्लू झाल्यावर तो मुलगा की मुलगी पहातच नाही… मोठं झाल्यावर त्यांना आपोआप कळतंच की आपण कोण आहोत आणि मग ते आपला साथीदार पण बरोबर निवडतात… आणि त्यांची निवड कधीच चुकत नाही. असो. पिल्लांनी अंड्यातून डोकं बाहेर काढलं न काढलं आणि भुकेने रडायला सुरुवातContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ९/ बुलबुल ची रोजनिशी १०….. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ९ गेले दोन दिवस आळीपाळीने मी पण हिच्या बरोबर अंड्यांवर ‘गर्भसंस्कार’ करण्यात सहभाग घेतोय आणि हिला मधून मधून आराम करायला वेळ देतोय. माणसांमध्ये पुरुष लोक या बाबतीत अगदीच निरुपयोगी दिसतात. पिल्लू होईपर्यंत सगळे बिनकामाचे ! बुलबुल ७ एप्रिल २०२२. आज सकाळी काका कोणाला तरी कौतुकाने आमचं घर दाखवत होते. ते सांगतच होतेContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ९/ बुलबुल ची रोजनिशी १०….. Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ८….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ८ गेल्या आठवड्यात बिबुशेटच्या बायकोने म्हणे बुलबुलीमंडळात माता-बालसंगोपनावर लेक्चर दिलं होतं. आज हिने जेव्हा दुसरं अंडं घातलं तेव्हा मी गमतीने तिला म्हणालो की घरट्यात अजून एका अंड्यासाठी जागा आहे बरं का. तर म्हणते कशी की दोनच पिल्लं पुरे.  म्हणे आम्ही मंडळात ठराव केलाय छोट्या कुटुंबाचा. आमचं संभाषण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्हाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ८….Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ७….. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ७ आज मला किती आनंद झालाय काय सांगू तुम्हाला ? आज आमच्या हिने पहिलं अंडं घातलं. शिवाय हिला अजिबात त्रासही झाला नाही की कुणी वैद्याला बोलवावं लागलं. आता मी बाप होणार या कल्पनेनेच मला वेड लागलंय ! आमचं मुलांच्या संगोपनाचं काम पण लगेच सुरू झालं. आम्हाला हवेत उडताना कसंही वेडंवाकडं उडावं लागतं.Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ७….. Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ६……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ६ आज एक नवीनच संकट निर्माण झालं.  सकाळी आमची ही घर रुळण्यासाठी घरट्यात शांत बसली होती‌ आणि अचानकपणे तिच्या डोळ्यावर झगमगाट झाल्यासारखं झालं. क्षणभर ती घाबरली. पण  दोन मिनिटांनी तिने किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं तर शेजारचे काका निर्लज्ज पणे आमच्या हिचे फोटो काढत होते.  तिच्या अंगाचा तिळपापड तर झालाच पण मला समजलं तेव्हाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ६……Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ५ कालच्या रोमांचक अनुभवाची नशा एवढी होती की आज संध्याकाळपर्यंत घर जवळजवळ पूर्ण बांधून पण झालं. आमचं घर ना 1 BHC … आहे. म्हणजे ” एक बुलबुल (फॅमिली) होल्डिंग कपॅसिटी” आहे. मस्त अर्धगोलाकार आहे… आणि अख्खं घर कव्हर्ड आहे. आणि ही म्हणाली की आपल्या पिल्लांना नक्की पुरून उरेल.  आणखी एक गंमत सांगण्यासारखीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ४ सुदैवाने घर बांधायला हवं असलेलं साहित्य इथे जवळच उपलब्ध आहे. शिवाय आम्हाला घर बांधायला कसलीही परवानगी लागत‌ नाही. आर्किटेक्ट तर मुळीच नाही.  आम्ही पटपट घर बांधायला सुरुवात केली आणि गुडघाभर उंच बांधलं पण आणि मग एक गम्मत झाली. आमची ही म्हणाली…” अहो आपलं घर तर पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल….Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ३….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ३ काय सांगू तुम्हाला, प्लॉट वरची पॅव्हेलियन ची सावली बघून बायको एकदम खूश ! मला म्हणाली काल तू जेवला नसशील या गडबडीत.आज तू आराम कर. आणि मग पहाता पहाता तिने ‘मुहूर्तमेढ’ ठेवली. बाजुला छोट्या छोट्या काड्या ठेवल्या आणि मग कुठून तरी कापूस आणून जोतं नीट बांधलं.  लग्नापूर्वी हिला बघायला गेलो होतो तेव्हाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ३….Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी २…..Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी २ आज सकाळी माझ्या एका अनुभवी मित्राला जागा दाखवायला घेऊन गेलो. त्याचं टोपणनाव ‘बिबुशेठ’. त्याचा तुरा आम्हा सर्वांमध्ये मोठा. त्याने आत्तापर्यंत तीन चार घरं बांधली म्हणतात. शिवाय दोघी तिघी बुलबुलींबरोबर संसार पण केलाय‌! त्याचा ‘हा’ अनुभव जास्त महत्वाचा होता. प्लॉट ‘अॉल स्पाइस’ झाडावर आहे हे पाहून तो खूप खुश  झाला. वातावरणात मसाल्याचाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी २…..Dr Rajendra Karambelkar”

बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar

बुलबुलची रोजनिशी                              बऱ्याच दिवसांपासून बायकोची भुणभूण चालू होती की लवकर घर बांधू पण तिला आवडेल अशी जागा मिळत नव्हती. आज पेपर मधली जाहिरात वाचली की  “बनाना रिपब्लिक” मध्ये काही जागा उपलब्ध आहेत. बायकोला जागा आवडली पण डायरेक्ट उन्हात आपली पोरं काळीContinue reading “बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar”