शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ) शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व भविष्यात शिव्यांचं वर्गीकरण कायदेशीर शिव्या आणि बेकायदेशीर शिव्या असं होईल असा माझा अंदाज आहे. विश्वास बसत नसेल तर आपल्या संसदेतील वादविवादच पहा. संसदेत वादविवाद घालताना वक्त्याला कोणते शब्द वापरायची परवानगी आहे आणि कोणते शब्द ‘अ-सांसदीय’ आहेत (अपशब्दांचं/शिव्यांचं हे गोंडस नाव) हे नियम आहेत. आणि कालबद्ध पद्धतीने वेगवगळेContinue reading “शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar”
Category Archives: health, medicine and what not|??
AAP…..Will the Aam Admi Party be the next decades ruling party in India
The Indian National Congress has lost steam, is wavering, does not know how to rebuild confidence in the citizens it once enjoyed. The leadership is lost, has lost its goals. Looks like there might be no early comeback to its golden era. Priyanka Gandhi could make a difference, but looks like she is hesitant toContinue reading “AAP…..Will the Aam Admi Party be the next decades ruling party in India”
शिवीगाळ एक चिंतन (भाग सात)शिवीगाळ: विविध गुणदर्शन……….Dr Rajendra Karambelkar…. Part 7
एखाद्या वादात खरी बाजू कोणाचीही असो. कुणीतरी शिवी घालण्याचं निमि त्त….संपूर्ण भांडणालाच एक नाट्यमय कलाटणी मिळते. मुला-मुलांमधे कोणाचा कोणाला धक्का लागून (मग तो मुद्दाम असेल किंवा चुकून) पडल्याच्या भांडणाचा शेवट मात्र कोण कुणाला गाढव का म्हणाला? (किंवा….मी म्हटलंच नाही !) यातच होतो. (नवरा बायकोच्या भांडणात बहुतेक वेळा विषयाला कलाटणी, कुणीतरी माघार घेईपर्यंत सहजच शिवीगाळ नContinue reading “शिवीगाळ एक चिंतन (भाग सात)शिवीगाळ: विविध गुणदर्शन……….Dr Rajendra Karambelkar…. Part 7”
शिवीगाळ एक चिंतन. (भाग सहा)शिव्या आणि नाती-गोती* Dr Rajendra Karambelkar….part 6
पुढे लिहिलेल्या घटनांमधे समान गोष्ट कोणती ? एक: चौकात ट्रॅफिक सिग्नल लाल आहे. तुम्ही इमानदारीत तुमची गाडी बंद करून थांबलाय आणि शेजारून एक दुचाकीवाला हळूच तुमच्या गाडीच्या साईड मिररचा मुका घेऊन पुढे जातो.दोन: कुठल्या तरी तिकीट काढायच्या रांगेत तुम्ही बराच वेळ ताटकळत उभे आहात आणि खिडकी उघडताच रांगेत उभा नसलेला कुणीतरी सोम्यागोम्या डायरेक्ट खिडकीला भिडतोContinue reading “शिवीगाळ एक चिंतन. (भाग सहा)शिव्या आणि नाती-गोती* Dr Rajendra Karambelkar….part 6”
शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..
शिवीगाळ एक चिंतन (भाग पाच) शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य एका गावात एक साधू बाबा रहात होते. एकदम सत्पुरुष. चांगले विचार, सात्विक भाव, चांगलं बोलणं इ.इ… बाबा म्हणण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण त्यांच्यात होते. एकदा आश्रमात सजावट करायची होती म्हणून त्यासाठी भिंतींवर खिळे ठोकायचे होते. आश्रमातल्या सेवेकर्या ऐवजी बाबा स्वतःच कामाला लागले. बाबांचं खिळे ठोकण्याचं कामContinue reading “शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..”
Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.
कालांतराने समाज व्यवस्थेत जेव्हा तो रहायला लागला असेल तेव्हा नक्कीच आपापसात वादावादीला (लफड्यांना) सुरुवात झाली असेल…आणि थोड्या थोड्या भाषेची पण सुरुवात झाली असेल. अशावेळी शिव्यांचा जन्म होणं ही काळाची गरज होती.असं म्हणता येईल की शिव्यांचा जन्म भाषेच्या अगदी सुरुवातीचा आणि बाकी भाषेचा सर्वांगीण विकास थोडा उशिरानेच झाला असावा. त्यामुळे ढोबळ मानाने शिव्यांचे वर्गीकरण प्राच्य आणिContinue reading “Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.”
Dr Rajendra Karambelkar….. Part 3
Use of abusive language in Marathi and the reasons behind it, beautifully penned by pediatrician Dr Karambelkar… Part 3 शिवीगाळ एक चिंतन (भाग तीन) शिवीगाळ: बिगरी ते डिग्री माझं बालपण कोकणात गेलं. इथे जवळ पास सगळेच पालक आपल्या लाडक्या अपत्याला सकाळी सकाळी …” रे…मेल्या ऊठ. न्हिजतंय काय? ” किंवा ” रे माय×× उठ. दोंपार व्होउकContinue reading “Dr Rajendra Karambelkar….. Part 3”
Dr Rajendra Karambelkar
This is his first part of a series of write ups on this topic. नम्र आवाहन- ‘शिवीगाळ एक चिंतन’ ही Dr Rajendra Karambelkar is my medical college batchmate and friend. Here is his fantastic writeup on Abusive language in Marathi. He is a well known pediatrician in PCMC , Pune, Maharashtra… India… Read and enjoyContinue reading “Dr Rajendra Karambelkar”
A day in the life of a garbage van driver
Satnam rose early. He was having his bath in the mori.( A concocted version of a small bathroom in a chawl).His three year old son was in deep sleep well covered with blankets at one corner of his single room living space.The December winter was cold. His wife was busy preparing his breakfast, tiffin forContinue reading “A day in the life of a garbage van driver”
डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस
डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता करीत असताना अनेक अधिकारी, राजकिय नेते यांच्याशी संवाद साधण्याचा, विविध कारणांनी संबंध आला…त्यात भावलेली व्यक्ती म्हणजेच महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय… एकदम ‘रॉय’ल माणूस…त्यांना कधी अधिकारी म्हणून पाहिलं नाही…किंवा बडेजाव, अहंकार दिसला नाही…आपल्याच जगात मस्त असलेला माणूस… त्यांचा सहवास म्हणजे, एक तजेलदार गप्पाची मैफल…मनमुराद हसणं, व्यक्तContinue reading “डॉक्टर; ‘रॉय’ल माणूस “
मित्र नावाचा नातलग…ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा…… (लेखन…डॉ.महेंद्र वंटे…)
१९६५ चा जून महिना …चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो…. कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. …या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले… मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरीContinue reading “मित्र नावाचा नातलग…ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा…… (लेखन…डॉ.महेंद्र वंटे…)”
The conglomeration of all souls.
Yogi stared into his telescope , the Celestron Astro master was a gift from his father on his eleventh birthday. Now a year later he was a master gazer. Today, again he saw it , a tiny object of bright light amongst the stars and planets . Amoeba shaped and bulging at all its protrusions.HeContinue reading “The conglomeration of all souls.”