बुलबुल ची रोजनिशी १७ आज दिवसभर पिल्लांची बडबड चालू होती. त्यांना घरट्यातून बाहेर बरंच काही दिसत होतं आणि त्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल होतं. चि… म्हणजे आमची ‘ही’ त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं देत होती. संभाषण खूप मजेदार होतं. उदाहरणार्थ…. छोटं पिल्लू: आपल्या घराबाहेर हे सगळं हिरवगार काय आहे ? चि: ती सगळी झाडं आहेत.Continue reading “बुलबुल ची रोजनिशी १७ & १८..Dr Rajendra Karambelkar”
Tag Archives: बुलबुल ची रोजनिशी bulbul
बुलबुल ची रोजनिशी २…..Dr Rajendra Karambelkar
बुलबुल ची रोजनिशी २ आज सकाळी माझ्या एका अनुभवी मित्राला जागा दाखवायला घेऊन गेलो. त्याचं टोपणनाव ‘बिबुशेठ’. त्याचा तुरा आम्हा सर्वांमध्ये मोठा. त्याने आत्तापर्यंत तीन चार घरं बांधली म्हणतात. शिवाय दोघी तिघी बुलबुलींबरोबर संसार पण केलाय! त्याचा ‘हा’ अनुभव जास्त महत्वाचा होता. प्लॉट ‘अॉल स्पाइस’ झाडावर आहे हे पाहून तो खूप खुश झाला. वातावरणात मसाल्याचाContinue reading “बुलबुल ची रोजनिशी २…..Dr Rajendra Karambelkar”