बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी १३ आज सकाळी सकाळी कुलकर्ण्यांचा बोका झाडाखाली घुटमळून गेला तर दुपारी कोकिळा. काय क्रूर दिसते ती. या असल्या शत्रूंवर सतत पाळत ठेवणं भाग होतं. असे कोणी शत्रू घरट्याच्या जवळपास जर फिरकले तर मोठ्या हिमतीने त्यांच्यावर हल्ला करायला लागतो. आकाराने शत्रू कितीही मोठा दिसत असला तरी आम्ही नाही घाबरत कोणाला. आजचा अख्खा दिवसContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ४ सुदैवाने घर बांधायला हवं असलेलं साहित्य इथे जवळच उपलब्ध आहे. शिवाय आम्हाला घर बांधायला कसलीही परवानगी लागत‌ नाही. आर्किटेक्ट तर मुळीच नाही.  आम्ही पटपट घर बांधायला सुरुवात केली आणि गुडघाभर उंच बांधलं पण आणि मग एक गम्मत झाली. आमची ही म्हणाली…” अहो आपलं घर तर पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल….Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar”

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ) शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व भविष्यात शिव्यांचं वर्गीकरण कायदेशीर शिव्या आणि बेकायदेशीर शिव्या असं होईल असा माझा अंदाज आहे. विश्वास बसत नसेल तर आपल्या संसदेतील वादविवादच पहा. संसदेत वादविवाद घालताना वक्त्याला कोणते शब्द वापरायची परवानगी आहे आणि कोणते शब्द ‘अ-सांसदीय’ आहेत (अपशब्दांचं/शिव्यांचं हे गोंडस नाव) हे नियम आहेत. आणि कालबद्ध पद्धतीने वेगवगळेContinue reading “शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar”

शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..

शिवीगाळ एक चिंतन (भाग पाच) शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य एका गावात एक साधू बाबा रहात होते. एकदम सत्पुरुष. चांगले विचार, सात्विक भाव, चांगलं बोलणं इ.इ… बाबा म्हणण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण त्यांच्यात होते. एकदा आश्रमात सजावट करायची होती म्हणून त्यासाठी भिंतींवर खिळे ठोकायचे होते. आश्रमातल्या सेवेकर्‍या ऐवजी बाबा स्वतःच कामाला लागले. बाबांचं खिळे ठोकण्याचं कामContinue reading “शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..”

B.1.1.529…Omicron…..नवीनतम धोका

Dr. Anil Roy, PCMC speaks(Translation by Hanumant Landge) B.1.1.529…Omicron…..नवीनतम धोका कोविड व्हायरस खरोखर कधीच गेला नाही. ते क्षीण झाले आणि क्षीण झाले, उत्परिवर्तित झाले, जगाच्या लोकसंख्येला नकळत घेऊन गेले, लाखो लोकांना मृत्यूचे दरवाजे दाखवले, मुले अनाथ, महिला विधवा, कुटुंबातील कमावत्या सदस्यांना घेऊन गेले. याने श्रीमंत किंवा गरीब दोघांनाही वाचवले नाही….तो एक महान तुल्यबळ होता ज्यानेContinue reading “B.1.1.529…Omicron…..नवीनतम धोका”