शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar

शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ) शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व भविष्यात शिव्यांचं वर्गीकरण कायदेशीर शिव्या आणि बेकायदेशीर शिव्या असं होईल असा माझा अंदाज आहे. विश्वास बसत नसेल तर आपल्या संसदेतील वादविवादच पहा. संसदेत वादविवाद घालताना वक्त्याला कोणते शब्द वापरायची परवानगी आहे आणि कोणते शब्द ‘अ-सांसदीय’ आहेत (अपशब्दांचं/शिव्यांचं हे गोंडस नाव) हे नियम आहेत. आणि कालबद्ध पद्धतीने वेगवगळेContinue reading “शिवीगाळ एक चिंतन (भाग आठ)शिवीगाळ: भविष्यातील अस्तित्व….Dr Rajendra Karambelkar”

शिवीगाळ एक चिंतन (भाग सात)शिवीगाळ: विविध गुणदर्शन……….Dr Rajendra Karambelkar…. Part 7

एखाद्या वादात खरी बाजू कोणाचीही असो. कुणीतरी शिवी घालण्याचं निमि त्त….संपूर्ण भांडणालाच एक नाट्यमय कलाटणी मिळते. मुला-मुलांमधे कोणाचा कोणाला धक्का लागून (मग तो मुद्दाम असेल किंवा चुकून) पडल्याच्या भांडणाचा शेवट मात्र कोण कुणाला गाढव का म्हणाला? (किंवा….मी म्हटलंच नाही !) यातच होतो. (नवरा बायकोच्या भांडणात बहुतेक वेळा विषयाला कलाटणी, कुणीतरी माघार घेईपर्यंत सहजच शिवीगाळ नContinue reading “शिवीगाळ एक चिंतन (भाग सात)शिवीगाळ: विविध गुणदर्शन……….Dr Rajendra Karambelkar…. Part 7”

शिवीगाळ एक चिंतन. (भाग सहा)शिव्या आणि नाती-गोती* Dr Rajendra Karambelkar….part 6

पुढे लिहिलेल्या घटनांमधे समान गोष्ट कोणती ? एक: चौकात ट्रॅफिक सिग्नल लाल आहे. तुम्ही इमानदारीत तुमची गाडी बंद करून थांबलाय आणि शेजारून एक दुचाकीवाला हळूच तुमच्या गाडीच्या साईड मिररचा मुका घेऊन पुढे जातो.दोन: कुठल्या तरी तिकीट काढायच्या रांगेत तुम्ही बराच वेळ ताटकळत उभे आहात आणि खिडकी उघडताच रांगेत उभा नसलेला कुणीतरी सोम्यागोम्या डायरेक्ट खिडकीला भिडतोContinue reading “शिवीगाळ एक चिंतन. (भाग सहा)शिव्या आणि नाती-गोती* Dr Rajendra Karambelkar….part 6”

शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..

शिवीगाळ एक चिंतन (भाग पाच) शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य एका गावात एक साधू बाबा रहात होते. एकदम सत्पुरुष. चांगले विचार, सात्विक भाव, चांगलं बोलणं इ.इ… बाबा म्हणण्यासाठी आवश्यक ते सर्व गुण त्यांच्यात होते. एकदा आश्रमात सजावट करायची होती म्हणून त्यासाठी भिंतींवर खिळे ठोकायचे होते. आश्रमातल्या सेवेकर्‍या ऐवजी बाबा स्वतःच कामाला लागले. बाबांचं खिळे ठोकण्याचं कामContinue reading “शिवीगाळ आणि मानसिक स्वास्थ्य Dr Rajendra Karambelkar… Part 5………..”

Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.

कालांतराने समाज व्यवस्थेत जेव्हा तो रहायला लागला असेल तेव्हा नक्कीच आपापसात वादावादीला (लफड्यांना) सुरुवात झाली असेल…आणि थोड्या थोड्या भाषेची पण सुरुवात झाली असेल. अशावेळी शिव्यांचा जन्म होणं ही काळाची गरज होती.असं म्हणता येईल की शिव्यांचा जन्म भाषेच्या अगदी सुरुवातीचा आणि बाकी भाषेचा सर्वांगीण विकास थोडा उशिरानेच झाला असावा. त्यामुळे ढोबळ मानाने शिव्यांचे वर्गीकरण प्राच्य आणिContinue reading “Dr Rajendra Karambelkar ………………..Part 4………शिवीगाळ एक चिंतन (भाग चार)शिवीगाळ: एक अवलोकनआदिमानव एकमेकांशी कसा भांडत असेल ? मूकपटातल्या पात्रांसारखा?! कारण भाषाच नव्हती ना.”

Dr Rajendra Karambelkar….. Part 3

Use of abusive language in Marathi and the reasons behind it, beautifully penned by pediatrician Dr Karambelkar… Part 3 शिवीगाळ एक चिंतन (भाग तीन) शिवीगाळ: बिगरी ते डिग्री माझं बालपण कोकणात गेलं. इथे जवळ पास सगळेच पालक आपल्या लाडक्या अपत्याला सकाळी सकाळी …” रे…मेल्या ऊठ. न्हिजतंय काय? ” किंवा ” रे माय×× उठ. दोंपार व्होउकContinue reading “Dr Rajendra Karambelkar….. Part 3”

Dr Rajendra Karambelkar

This is his first part of a series of write ups on this topic. नम्र आवाहन- ‘शिवीगाळ एक चिंतन’ ही Dr Rajendra Karambelkar is my medical college batchmate and friend. Here is his fantastic writeup on Abusive language in Marathi. He is a well known pediatrician in PCMC , Pune, Maharashtra… India… Read and enjoyContinue reading “Dr Rajendra Karambelkar”