बुलबुल ची रोजनिशी १३ आज सकाळी सकाळी कुलकर्ण्यांचा बोका झाडाखाली घुटमळून गेला तर दुपारी कोकिळा. काय क्रूर दिसते ती. या असल्या शत्रूंवर सतत पाळत ठेवणं भाग होतं. असे कोणी शत्रू घरट्याच्या जवळपास जर फिरकले तर मोठ्या हिमतीने त्यांच्यावर हल्ला करायला लागतो. आकाराने शत्रू कितीही मोठा दिसत असला तरी आम्ही नाही घाबरत कोणाला. आजचा अख्खा दिवसContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १३ & १४. Dr Rajendra Karambelkar”
Tag Archives: birds biography
बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar
बुलबुल ची रोजनिशी ४ सुदैवाने घर बांधायला हवं असलेलं साहित्य इथे जवळच उपलब्ध आहे. शिवाय आम्हाला घर बांधायला कसलीही परवानगी लागत नाही. आर्किटेक्ट तर मुळीच नाही. आम्ही पटपट घर बांधायला सुरुवात केली आणि गुडघाभर उंच बांधलं पण आणि मग एक गम्मत झाली. आमची ही म्हणाली…” अहो आपलं घर तर पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल….Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar”
बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar
बुलबुलची रोजनिशी बऱ्याच दिवसांपासून बायकोची भुणभूण चालू होती की लवकर घर बांधू पण तिला आवडेल अशी जागा मिळत नव्हती. आज पेपर मधली जाहिरात वाचली की “बनाना रिपब्लिक” मध्ये काही जागा उपलब्ध आहेत. बायकोला जागा आवडली पण डायरेक्ट उन्हात आपली पोरं काळीContinue reading “बलु बलु…..Part one….Dr Rajendra Karambelkar”