बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ५ कालच्या रोमांचक अनुभवाची नशा एवढी होती की आज संध्याकाळपर्यंत घर जवळजवळ पूर्ण बांधून पण झालं. आमचं घर ना 1 BHC … आहे. म्हणजे ” एक बुलबुल (फॅमिली) होल्डिंग कपॅसिटी” आहे. मस्त अर्धगोलाकार आहे… आणि अख्खं घर कव्हर्ड आहे. आणि ही म्हणाली की आपल्या पिल्लांना नक्की पुरून उरेल.  आणखी एक गंमत सांगण्यासारखीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar”