बुलबुल ची रोजनिशी १५ आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच. म्हणाली — पिल्लांना उगाच एवढीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १५ & १६”
Tag Archives: bulbul
बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar
बुलबुल ची रोजनिशी ११ आज मी बाप झालो !!! आमच्यात आम्ही पिल्लू झाल्यावर तो मुलगा की मुलगी पहातच नाही… मोठं झाल्यावर त्यांना आपोआप कळतंच की आपण कोण आहोत आणि मग ते आपला साथीदार पण बरोबर निवडतात… आणि त्यांची निवड कधीच चुकत नाही. असो. पिल्लांनी अंड्यातून डोकं बाहेर काढलं न काढलं आणि भुकेने रडायला सुरुवातContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar”