बूड : उपेक्षेचा तळ……डॉक्टर करंबेळकर राजेंद्र

बूड : उपेक्षेचा तळ(वाचन वेळ: सुमारे* पाच मिनीटे)…(* सुमार लेखन आहे म्हणून….) “बिनबुडाचे आरोप शोभणारे नाहीत”“एका सन्माननीय सुसंस्कृत कुटुंबातील व्यक्तीकडून (म्हणजे देवेंद्राकडून) हे आरोप करणारे विधान होईल ही अपेक्षा नव्हती”…. इति-दुसरी सन्माननीय व्यक्ती (म्हणजे ताई). वर्तमान पत्रातलं बातमीचं हे शिर्षक वाचून गंमत वाटली. मनात आलं. बिनबुडाचे आरोपच काय पण बिनबुडाचं दुसरं कुठे काय शोभतं ?Continue reading “बूड : उपेक्षेचा तळ……डॉक्टर करंबेळकर राजेंद्र”

बुलबुल ची रोजनिशी १५ & १६

बुलबुल ची रोजनिशी   १५ आमच्या घरट्याच्या अगदी जवळ काकांचं चिक्कूचं झाड आहे. चिक्कू मस्त साखरे सारखे गोड आहेत. मला त्यांचा गर पटापट आणून पिल्लांना भरवणं सोपं वाटत होतं‌ (आणि मधे मधे मला पण माझ्या आवडीचं गोड खायला मिळत होतं). पण हिच्या चाणाक्ष नजरेतून हे काही सुटलं नाही. माझ्यावर खेकसलीच. म्हणाली — पिल्लांना उगाच एवढीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी १५ & १६”

बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी   ११ आज मी बाप झालो !!! आमच्यात आम्ही पिल्लू झाल्यावर तो मुलगा की मुलगी पहातच नाही… मोठं झाल्यावर त्यांना आपोआप कळतंच की आपण कोण आहोत आणि मग ते आपला साथीदार पण बरोबर निवडतात… आणि त्यांची निवड कधीच चुकत नाही. असो. पिल्लांनी अंड्यातून डोकं बाहेर काढलं न काढलं आणि भुकेने रडायला सुरुवातContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ११ & १२….Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ५ कालच्या रोमांचक अनुभवाची नशा एवढी होती की आज संध्याकाळपर्यंत घर जवळजवळ पूर्ण बांधून पण झालं. आमचं घर ना 1 BHC … आहे. म्हणजे ” एक बुलबुल (फॅमिली) होल्डिंग कपॅसिटी” आहे. मस्त अर्धगोलाकार आहे… आणि अख्खं घर कव्हर्ड आहे. आणि ही म्हणाली की आपल्या पिल्लांना नक्की पुरून उरेल.  आणखी एक गंमत सांगण्यासारखीContinue reading “बुलबुल ची रोजनिशी ५……Dr Rajendra Karambelkar”

बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar

बुलबुल ची रोजनिशी ४ सुदैवाने घर बांधायला हवं असलेलं साहित्य इथे जवळच उपलब्ध आहे. शिवाय आम्हाला घर बांधायला कसलीही परवानगी लागत‌ नाही. आर्किटेक्ट तर मुळीच नाही.  आम्ही पटपट घर बांधायला सुरुवात केली आणि गुडघाभर उंच बांधलं पण आणि मग एक गम्मत झाली. आमची ही म्हणाली…” अहो आपलं घर तर पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होईल….Continue reading “बुलबुल ची रोजनिशी ४……Dr Rajendra Karambelkar”

Dr Rajendra Karambelkar….. Part 3

Use of abusive language in Marathi and the reasons behind it, beautifully penned by pediatrician Dr Karambelkar… Part 3 शिवीगाळ एक चिंतन (भाग तीन) शिवीगाळ: बिगरी ते डिग्री माझं बालपण कोकणात गेलं. इथे जवळ पास सगळेच पालक आपल्या लाडक्या अपत्याला सकाळी सकाळी …” रे…मेल्या ऊठ. न्हिजतंय काय? ” किंवा ” रे माय×× उठ. दोंपार व्होउकContinue reading “Dr Rajendra Karambelkar….. Part 3”

Dr Rajendra Karambelkar

This is his first part of a series of write ups on this topic. नम्र आवाहन- ‘शिवीगाळ एक चिंतन’ ही Dr Rajendra Karambelkar is my medical college batchmate and friend. Here is his fantastic writeup on Abusive language in Marathi. He is a well known pediatrician in PCMC , Pune, Maharashtra… India… Read and enjoyContinue reading “Dr Rajendra Karambelkar”

मित्र नावाचा नातलग…ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा…… (लेखन…डॉ.महेंद्र वंटे…)

१९६५ चा जून महिना …चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो…. कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. …या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले… मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरीContinue reading “मित्र नावाचा नातलग…ना जवळचा ना लांबचा…पण हाकेच्या अंतरावरचा…… (लेखन…डॉ.महेंद्र वंटे…)”

The unwanted girl child….Nakoshi (नकोशी)

I was working as a medical officer at a remote village, Pasali in taluka Velhe, at a primary health centre in the late eighties or from 1987 to be precise. It was a remote village in Pune district, Maharashtra, India, nestled at the back of the famous Torna fort. We lacked in staff, hence manyContinue reading “The unwanted girl child….Nakoshi (नकोशी)”

मी कुठे चुकलो ….डॉ अनिल रॉय… Translation into marathi by Dr Mahendra Wante

कुठे बरं चुकलो मी?डॉक्टर होण्यासाठी अहोरात्र अभ्यास केला हे चुकलं ?कीMBBS होऊनही सरकारी नोकरीत रमलो हे चुकलं?मनापासून केलं प्रामाणिक काम तेही चुकारांच्या गर्दीत… म्हणून मी चुकलो? कीलाच न देता बढती मिळवत गेलोम्हणून मी चुकलो?ना दबलो ना झुकलो पण काम करत राहिलो..इथेच बहुदा मी चुकलो?भरसभेत वस्त्रा समान एक एक अधिकार उतरवताना विकट हास्याने त्यांनी लाजवलं.. अपमानContinue reading “मी कुठे चुकलो ….डॉ अनिल रॉय… Translation into marathi by Dr Mahendra Wante”