हे वुहान च्या विषाणू…… Translated into Marathi by Dr Hemant Chikalikar

My special thanks to Dr Hemant Chikalikar for translating my poem ‘Oh! Wuhan virus’ into Marathi हे वुहान च्या विषाणूईश्वर निर्मित नव्हे,मानवाची देणगी आहेस तूराजकारणी आणि शास्त्रज्ञ काहीही म्हणोत,आमचा अंतरात्मा सांगतो,तू मानवाच्या पापाचं फळ आहेस.उघडपणे बोलण्याची आमची हिंमत नाही.राजकारण्यांच्या आणि शास्त्रज्ञांच्या विरोधात तर नाहीच नाहीत्यांनीच तर तुला आजचं अक्राळविक्राळ दिलं रूपबेसावध जगावरचा तुझा हल्ला त्यांनीचContinue reading “हे वुहान च्या विषाणू…… Translated into Marathi by Dr Hemant Chikalikar”